अलोरे-शिरगांव पोलीस ठाण्यांतर्गत पोलीस दादा, पोलीस दिदींची नेमणूक




अलोरे-शिरगांव पोलीस ठाण्यांतर्गत पोलीस दादा, पोलीस दिदींची नेमणूक 

महिलांसह मुलींवर होणार्‍या अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या पार्श्‍वभूमीवर शाळेतील विद्यार्थ्यांना संरक्षण देण्यासाठी पोलीस विभागाकडून पोलीस दादा, पोलीस दिदी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर अलोरे-शिरगांव पोलीस ठाण्यांतर्गत पोलीस दादा, पोलीस दिदींची नेमणूक करण्यात आली आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील शाळा, महाविद्यालयांना भेटी देवुन विद्यार्थ्यांना सायबर क्राईम आणि पोस्को कायद्याची माहिती देत आहेत. प्रत्येक शाळेत पोलीस दादा आणि पोलीस दिदी अशी दोघांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.

....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

Comments