सतीमाता आदर्श युवक मंडळ गुरववाडी लांजा आयोजित भव्य दिव्य रांगोळी स्पर्धा 2021



सतीमाता आदर्श युवक मंडळ गुरववाडी लांजा आयोजित भव्य दिव्य रांगोळी स्पर्धा 2021

लांजा तालूका मर्यादित


 सतीमाता प्रसन्न! !केदारलिंग प्रसन्न!!जाकादेवी प्रसन्न! 

स्पर्धेचे नियम


1.स्पर्धा लांजा तालुका मर्यादित असेल

2.स्पर्धा ऑनलाईन स्वरूपाची असल्याने घेतलेल्या स्पर्धेकांनी खालील व्हाट्सअप नंबर आपला मोबाईल नंबर व पत्या सहीत दि 7/11/2021 पर्यत नाव नोंदवावे

3. स्पर्धेत तीन विजेते काढले जातील त्याना रोख रक्कम व प्रमाणपत्र दिले जाईल

4. सर्व सहभागी स्पर्धेकांना प्रमाणपत्र दिले जाईल

5. सर्व स्पर्धकांनी रांगोळीचा एक फोटो व रांगोळी काढत असताना त्याचा एक 2 मिनटा पर्यत चा व्हिडीओ पाठवणे आवश्यक आहे

6.प्रवेश विनामूल्य असेल

7चित्रीकरणाचा दर्जा उत्तम असावा म्हणजेच रांगोळीचा फोटो हा मोबाईल कॅमेऱ्याने चित्रित केलेले असावा*


स्पर्धा प्रमुख:- सतीमाता आदर्श युवक मंडळ गुरववाडी लांजा



बक्षिसे

पहिले बक्षीस 1501/-

दुसरे बक्षीस 1000/-

तिसरे बक्षीस 500/-

उतेजार्थ 2


व्हिडीओ पाठविण्यासाठी आणि अधिक माहिती करिता खालील नंबर वर संपर्क साधावा

 


✴️संपर्क


किरण गुरव 9049635484

सुरज गुरव 7798867252

दत्तप्रसाद घाग 8380018857

विवेक कनावजे 9209179061

रुपेश(बंटी )गुरव 9834064024


तरी सदर स्पर्धेत जास्तीस जास्त स्पर्धेकांनी सहभाग नोंदवावा आणि ही स्पर्धा यशस्वी व्हावी हीच अपेक्षा

                    धन्यवाद


....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

Comments