उपमुख्यमंत्र्यांना शिवसेनेचे ऐकावे लागेल, अन्यथा गडबड -राऊत

उपमुख्यमंत्र्यांना शिवसेनेचे ऐकावे लागेल, अन्यथा गडबड -राऊत
पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भोसरीत झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते.
पिंपरी/ पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार आमच्या लोकांचे ऐकत नाही, असे आम्हाला सांगण्यात येते. त्यांना ऐकावे लागेल. अन्यथा गडबड होईल, असे विधान शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी रविवारी भोसरीत केले. दिल्लीचा अंदाज घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीत गेले आहेत. आज ना उद्या, शिवसेनेला दिल्लीवर राज्य करायचे आहे, असे सांगतानाच आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेने स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केल्याचेही ते म्हणाले. पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भोसरीत झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा