विद्यार्थ्यांच्या समस्यांना उत्तर देण्यासाठी MPSC ने सुरु केलं ट्विटर हँडल, पण…


mpsc
Advertisement

विद्यार्थ्यांच्या समस्यांना उत्तर देण्यासाठी MPSC ने सुरु केलं ट्विटर हँडल, पण…


महाराष्ट्र: महाराष्ट्र लोकसेवा आयोग कार्यालयाचे अर्थात एमपीएससीचं (MPSC) अधिकृत ट्विटर हँडल सुरु करण्यात आलं आहे. शुक्रवारी (२७ ऑगस्ट) संध्याकाळी याबाबतची अधिकृत माहिती देण्यात आली आहे. या ट्विटर हॅण्डलवरून महत्त्वाची प्रसिद्धीपत्रकं, महत्त्वाच्या अपडेट्स प्रसिद्ध करण्यात येतील, अशी देखील माहिती देण्यात आली आहे. मात्र, विद्यार्थ्यांना अधिकृत अपडेट्स देण्यासाठी सुरु केलेल्या या हँडलने आपल्या पहिल्याच ट्विटला रिप्लायचा ऑप्शन बंद करून ठेवला आहे. त्यामुळे, एमपीएससीचं हे ट्विटर हँडल सुरु झाल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आतच टीकेचं धनी झालेलं पाहायला मिळत आहे.

................................
------------------------------

www.freshnewz.in

टिप्पण्या

news.mangocity.org