
रत्नागिरी: ग्रामसंवाद सरपंच संघ महाराष्ट्र राज्य चे रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष श्री. प्रमेय प्रदीप आर्यमाने यांनी रत्नागिरी जिल्ह्याच्या व संघटनेच्या वतीने मा. हसनजी मुश्रीफ साहेब, ग्राम विकास मंत्री, महाराष्ट्र राज्य, यांच्या कागल येथील निवासस्थानी जनसंपर्क कार्यालयात भेट घेऊन ग्रामपंचायतचे स्ट्रीट लाईट बिलासाठी अतिरिक्त निधीची तरतूद करून मिळण्याबाबत सकारात्मक चर्चा केली व संघटनेच्या वतीने निवेदन दिले.
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा