राष्ट्रवादी युवती काँग्रेस गुहागर च्या वतीने पोलिसांसोबत रक्षाबंधन कार्यक्रम साजरा करण्यात आला
गुहागर: कायद्याचे रक्षण करणारे आणि जनतेच्या सुरक्षेसाठी कायम कार्यरत असणाऱ्या पोलीस बांधावाना आपल्या कर्तव्य बजावत असताना कोणतेही सण साजरे करता येत नाही त्यामुळे आज गुहागर तालुका राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा सौ.मृणालताई विचारे यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने गुहागर पोलीस ठाणे येथील पोलीस बांधवांसोबत रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला.
यावेळी समस्त पोलीस बांधव आणि सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालूका अध्यक्ष श्री. राजेंद्र आरेकर, शहराध्यक्ष श्री. मंदार कचरेकर, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी शहराध्यक्ष सौ.सुजाताताई बागकर, उपनगराध्यक्षा सौ.स्नेहाताई भागडे , सौ.स्वातीताई कचरेकर, विद्यार्थी शहराध्यक्ष श्री.रोहीत मालप, उपाध्यक्ष श्री.सौरभ भागडे , कु.मृदुला भागडे, कु.सुरभी आरेकर, श्री. प्रसाद विचारे , श्री.द्वीप कचरेकर आदी उपस्थित होते
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा