गुहागर व दापोली तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत सरपंच यांना विनम्र आव्हान
गुहागर व दापोली तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत सरपंच यांना विनम्र आव्हान
गुहागर:आपले दोन्ही तालुके देश स्वतंत्र होऊन मागील 15th ऑगष्ट ला 75 वर्ष पूर्ण होऊन देखील रस्ते जोड झालेले नाहीत. मुख्य म्हणजे दाभोळ धोपावे पूल होऊन जोडणे आवश्यक आहे असे मला वाटते. मागील झालेल्या अतिवृष्टीमुळे हे लक्षात देखील आले असेलच. हा पूल होणे साठी आपण प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी आपल्या दोन्ही तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतिकडून हा पूल होणे साठी ठराव व मागणी पत्र देशाचे परिव वहन मंत्री मा. नितीन गडकरी साहेब यांचे नावे आवश्यक आहे. तरी आपण लवकरात लवकर याची पूर्तता करून त्याची एक प्रत जिल्हा अध्यक्ष व प्रदेश अध्यक्ष व मुख्यमंत्री अशी मार्क करून द्यावी.
आपला
प्रमेय प्रदीप आर्यमाने
जिल्हा अध्यक्ष रत्नागिरी
ग्राम संवाद सरपंच संघ महाराष्ट्र
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा