सेवानिवृत्ती वेतन रखडल्याने आंदोलन

 

सेवानिवृत्ती वेतन रखडल्याने आंदोलन

२४३ विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांवर ताण

मुंबई : सेवानिवृत्त होऊन सहा वर्षे उलटली तरी मुंबई विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना अद्याप सेवानिवृत्ती वेतन मिळालेले नाही. जवळपास २०० हून अधिक कर्मचारी या वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या उदरनिर्वाहाचे मार्ग बंद असल्याने परवड झालेल्या या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी न्याय मागण्यासाठी सोमवारी मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट संकुल येथे आंदोलन केले.

........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या