इचलकरंजीकरांची चिंता वाढली काळजी घ्या
इचलकरंजीकरांची चिंता वाढली काळजी घ्या
इचलकरंजी शहरात सलग दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित आढळून आल्याने नागरिकांसह प्रशासनाच्याचिंतेत भर पडली आहे. गुरुवारी प्राप्त अहवालात विविध ३५ भागात ६४ रुग्ण मिळून आले आहेत. तर कृष्णानगर परिसरातील ४२ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.आजअखेर कोरोनाबाधितांची संख्या ८१०२ झाली असून सध्या ४२५ जणांवर उपचार सुरु आहेत. कोरोनावर आजअखेर ७२९८ जणांनी मात केली असून ३७९ जणांचा मृत्यू झाला आहे.सायंकाळी मिळालेल्या अहवालात मोठे तळे परिसरात सात, शहापूर, जवाहरनगर, भोनेमाळ, मुक्त सैनिक सोसायटी परिसरात प्रत्येकी चार, उत्तम प्रकाश चित्रमंदिर परिसर, गणेशनगर, कोल्हापूर रोड परिसरात प्रत्येकी तीन, आंबेडकरनगर, बिग बाजार परिसर, गावभाग, कागवाडे मळा, येलाज मळा, महासत्ता चौक परिसरात प्रत्येकी दोन तर महावीर हौसिंग सोसायटी, लिगाडे मळा, लालनगर, आयजीएम परिसर, संजय फौंड्री परिसर, दातार मळा, हनुमान नगर, काडापुरे तळ, कलानगर, हत्ती चौक, यशवंत कॉलनी, राजराजेश्वरी नगर, सांगली रोड, बोहरा मार्केट, जनता चौक, गुरुकन्नननगर, कमला नेहरु सोसायटी, श्रीपादनगर, रिध्दी सिध्दीनगर, कापड मार्केट परिसरात प्रत्येकी एक असे ६४ रुग्ण मिळून आले आहे.
....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

Comments
Post a Comment