गर्भ:-दैनिक फ्रेश न्यूज:साहित्य सहवास



गर्भ 


माझ्या पोटात तुझा गर्भ होता वाढत

सुर्य प्रकाशाप्रमाणे आनंद होता उजळत

एक एक होती मोलाची दिवस रात

कारण  मला जन्मदेणारी आई व्हायचं होत....।।१!!


तुझ्यासाठी मी सजविला पाळणा

कुलवंशाला लागणार होती तुझी खुणा

पहायच होत तुला उदरात घेताना

मायेचा हात तुझ्यावरती फिरवताना..।।।२!!

 

नशिबाने हि दिली होती साथ

किती दिवसाचे स्वप्न होते पहात

नऊ महिन्याच्या त्या दिवसात

कुणीतरी येणार नवा  पाहुणा  घरात..।।३!!


आई शब्दाची हाक होती कानी ऐकायची

अंगाई तुझ्यासाठी होती गायची

आस पाहण्याची हुरहूर होती मनाची

संसार सुखाची रेषा तुलाच होती ओलांडायची..।।४!




श्री,सुरज यशवंत बारस्कर
मु.काताळे  (मावळत वाडी)ता.गुहागर 
जि.रत्नागिरी
संपर्क-८६०५९४०६१९
फ्रेश न्यूज वार्षिक कविता प्रिंटेड विशेषांक पोस्टल खरचा सहित : 600/-
 फ्रेश न्यूज साहित्य सहवास 




-----------------------
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

Comments