पांडुरंगाची सजली पालखी:-दैनिक फ्रेश न्यूज:साहित्य सहवास



पांडुरंगाची सजली पालखी


पंढरीची पायवाट सजली

पायी पायी वारि चालली

 भरली चंद्रभागा, उभ्या लागल्या रांगा

पांडूरंगा.(३)????ओ??!!ध्रु।.


तुझ्या सावलीने देवा मिळे हा विसावा

दिनरात जागुनी तुला रे पहावा

पांडुरंगा???      !!१!!


भक्तीसेवेचा ह्दयी जडला हा छंद

भाळि लावितो नित्य चंदनाचा गंध

पांडुरंगा...।।२!!

 

तुळस हि हिरवीगार घेऊनी डोईवर.

गाठोड्यात बांधली चटणी ही भाकर

पांडुरंगा..।।3!


वाट पाहतो मी देवा तुझ्या दर्शनाची

भुक कधी भागणार सांग या देहाची।।४!!

पांडुरंगा

 

टाळ म्रुद्ंगाचे स्वर  घुमले आकाशी

भक्त जनाच्या तु.सदा  राहे पाठिशी...!!५!!

पांडुरंगा


सुरज यशवंत बारस्कर
मु.काताळे ता।गुहागर. जि.रत्नागिरी
फ्रेश न्यूज वार्षिक कविता प्रिंटेड विशेषांक पोस्टल खरचा सहित : 600/-
 फ्रेश न्यूज साहित्य सहवास 



...................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

Comments