मिमिक्रीचा बादशहा हरपला! अभिनेते यांचं निधन
मिमिक्रीचा बादशहा हरपला! अभिनेते यांचं निधन
प्रसिद्ध मिमीक्री आर्टिस्ट माधव मोघे यांचं 11 जुलैला निधन झालं होतं. ते कर्करोगानेग्रस्त होते. प्रसिद्ध चित्रपट शोलेच्या ठाकूरची मिमीक्री करून त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली होती. अनेक टीव्ही शोमध्ये त्यांनी काम केलं होतं. ते 68 वर्षांचे होते.1993 साली त्यांनी ‘दामिनी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. सनी देओल, ऋषि कपूर, अमरीश पुरी आणि मीनाक्षी शेषाद्री या कलाकारांसोबत त्यांनी काम केलं होतं. याशिवाय काही मराठी चित्रपटांतही ते झळकले होते.एमटीवी फुल्ली फालतू’ या शोमध्ये ही ते दिसले होते. याशिवाय ‘दामिनी’, ‘घातक’, ‘विनाशक’, और ‘पार्टनर’ अशा सुपरहिट बॉलिवूड चित्रपटांत त्यांनी काम केलं होतं. अनेक मराठी चित्रपटांतही ते दिसले होते. उत्पल दत्त और राजकुमार यांचीही मिमीक्री ते करायचे. त्यांना संजीव कपूर यांची कॉपी असं म्हटलं जायचं.
....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

Comments
Post a Comment