लांजा तालुक्यातील होमगार्ड्ना नवीमुंबई माजी उपमहापौर अविनाश दादा लाड यांच्याकडून रेनकोट वाटप




 लांजा तालुक्यातील होमगार्ड्ना  नवीमुंबई माजी उपमहापौर अविनाश दादा लाड यांच्याकडून रेनकोट वाटप


साखरपा : नवीमुंबईचे माजी उपमहापौर आणि काँग्रेसनेते अविनाशदादा लाड यांच्याकडून लांजातालुक्यातील होमगार्ड्ना साखरपा येथे रेनकोट वाटप करण्यात आले.पोलीसांप्रमाणेच जनतेच्या सुरक्षेसाठी होमगार्ड डोळ्यात तेल घालून आपली भुमिका बजावत असतात.ऊन असो किंवा पाऊस असो याची तमा न बाळगता कडा पहारा करीत असतात.आज लांजा तालुक्यातील जनतेची सुरक्षेची जबाबदारी या होमगार्डना आज अविनाशदादा लाड यांनी रेनकोट प्रदान करीत त्यांचे मनाेबल वाढविले. यावेळी सोबत, नेरुळचे शाखाप्रमुख सुधाकर सावंत, मंगेश (भाऊ) बाईंग,रत्नागिरी युवा काँग्रेसचे सरचिटणी अरविंद तावडे,देविदास निरकुटे, उपसरपंच संकेत माईल,योगेश बांडागले आदींसह पदाधिकारी उपस्थित होते




--------------------
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या