मच्छीविक्रेत्या मालकाची सुपरवायझरकडून ७.३५ लाखाची फसवणूक
मच्छीविक्रेत्या मालकाची सुपरवायझरकडून ७.३५ लाखाची फसवणूक
रत्नागिरी : मच्छीविक्रेत्या मालकाच्या आजाराचा गैरफायदा घेऊन सुपरवायझरने त्याची ७ लाख ३५ हजाराची फसवणूक केल्याचा गुन्हा रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. ही फसवणूक ४ मे २०२१ ते २६ मे २०२१ या कालावधीत करण्यात आली. मोहम्मद अली सिराज शेख (रा. साखरतर, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सुपरवायझरचे नाव आहे. त्याच्याविरोधात मालक शाहीद मोहम्मद हुसेन मिरकर (५२, रा. गवळीवाडा, रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार ते आजारी असताना शेख याने मोहम्मद मिरकर यांचे येणे असलेली प्रशांत विलणकर यांच्याकडील ७ लाख ३५ हजार ४७९ रक्कम वसूल केली. ती रक्कम स्वतः व्हाऊचरवर सही करून ती मालकाकडे न देता स्वतःच घेतली. या बाबत अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.
....................................२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

Comments
Post a Comment