रत्नागिरीत खरेदीसाठी गर्दी




  रत्नागिरीत खरेदीसाठी गर्दी


रत्नागिरी : जिल्ह्यात गुरुवार दि. ३ जून पासून सात दिवसांचा कडक लॉकडाऊन प्रशासनाने जाहीर केला आहे. त्यामुळे नागरिकांनी सात दिवसांची रसद भरण्यासाठी मुख्य बाजारपेठेत प्रचंड गर्दी केली. परिणामी, वाहनांची वर्दळ वाढली होती. अनेक दुकानांपुढे सामाजिक अंतराचा फज्जा उडाल्याचे दिसून आले.


.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

Comments