'अनलॉक'च्या पहिल्याच दिवशी खरेदीसाठी गर्दी




 'अनलॉक'च्या पहिल्याच दिवशी खरेदीसाठी गर्दी


 रत्नागिरी : जिल्ह्यात गुरुवारपासून अनलॉक करण्यात आल्यानंतर सर्वच बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी मोठी झुंबड उडाली होती. दिवसभर पावसाने विश्रांती घेतल्याने किराणा, भाजीसह पावसाळी साहित्य खरेदीसाठी गर्दी झाल्याचे चित्र रत्नागिरी, चिपळूण, खेड, दापोली, राजापूरसह शहरांमध्ये दिसून आले.



.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

टिप्पण्या

news.mangocity.org