देवरूख-संगमेश्वर शहरात वीकेंड लॉकडाऊनचा फज्जा
देवरूख-संगमेश्वर शहरात वीकेंड लॉकडाऊनचा फज्जा
देवरूख : रत्नागिरी जिल्ह्यात प्रशासनाच्या सहानुभूतीने काहीअंशी लॉकडाऊन शिथिल करण्यात आले. काही व्यवसायांना लॉकडाऊनमधून शिथिलता देण्यात आली आहे; परंतु याचा गैरफायदा घेतला जात असल्याने देवरूख, संगमेश्वर शहरातील संचारबंदी व वीकेंड लॉकडाऊनचा बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे. व्यावसायिकांना सकाळी ९ ते ४ वेळेसह अन्य सुमारे ३५ व्यावसायिकांना लॉकडाऊन अंतर्गत सवलत देण्यात आली. मात्र, सायंकाळी पाच वाजल्यानंतरची संचारबंदी व लॉकडाऊन अंतर्गत नियमांचे कठोर निबंधांसह वीकेंड लॉकडाऊन कायम ठेवण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या या सवलतीचा गैरफायदा घेण्यास सुरुवात केली आहे. शनिवार व रविवारच्या वीकेंड लॉकडाऊनचा फज्जा उडाला आहे.
....................................२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

Comments
Post a Comment