मास्टरमाईंड हाफिज सईद च्या लाहोर येथील घराबाहेर झाला भीषण स्फोट
मास्टरमाईंड हाफिज सईद च्या लाहोर येथील घराबाहेर झाला भीषण स्फोट
मुंबई 26/11 दहशतवादी हल्ल्यातला मास्टरमाईंड हाफिज सईद च्या लाहोर येथील घराबाहेर भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 10-20 लोकं जखमी झाले आहे. या स्फोटामुळे पाकिस्तानात एकच खळबळ उडाली आहे.जौहर टाउनच्या अकबर चौकात हा स्फोट (blast) झाला आहे. घटनास्थळी सुरक्षा पथक दाखल झाले आहे. हाफीज सईद ज्या परिसरात राहत होता, तिथून जवळच एका घरात हा स्फोट झाला आहे.या घरात संशायस्पद स्थितीत अनेक लोक ये जा करत होते. स्फोट झाला तेव्हा हाफीज सईद घरीच होता का, याबद्दल अधिकृत माहिती मिळू शकली नाही.तर पाकिस्तानी चॅनल ARY न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, 2-3 लोकं किरकोळ जखमी झाले आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. यात 4 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना ICU मध्ये दाखल करण्यात आले आहे. पोलीस घटनास्थळावर दाखल झाले असून पंचनामा करत आहे हा स्फोट पाइपलाइन गॅसचा असल्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
....................................२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

Comments
Post a Comment