कोल्हापूर जिल्ह्याची चिंता वाढली, काळजी घ्या




 कोल्हापूर जिल्ह्याची चिंता वाढली, काळजी घ्या


 कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना चाचण्या जास्त होत आहेत, म्हणून पॉझिटिव्ह येणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे. परंतु मृत्यू रोखण्यात मात्र आरोग्य विभागाला अपयश आले आहे.मंगळवारी सायंकाळी संपलेल्या २४ तासांत नवे १४२६ रुग्ण नोंदवण्यात आले  असून, १०२१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या १२ हजार ३५२ जणांवर उपचार सुरू आहेत. पावणेदहा हजारांवर आलेली रुग्णसंख्या आता पुन्हा १२ हजारांवर गेली आहे.

....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

टिप्पण्या