लाखो रुपये खर्च करून पिण्याच्या पाण्याची नासाडी




 लाखो रुपये खर्च करून पिण्याच्या पाण्याची नासाडी  




कोरपावली ता फिरोज तडवी:- कोरपावली गावात अनेक वर्षांपासून होणारी पाण्याची नासाडी कोणी थांबवेलका असा प्रश्न नागरिकांत उपस्तीत केला जात आहे, गावातील  नवनिर्वाचित निवडणूक लढून विजयी झालेले सामाजिक कार्यकर्ते यांनी यांनी गावाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न लाखो रुपये खर्च करून मार्गी लावण्यासाठी प्रेयत्न केले परंतु गावाच्या मध्य भागात एकाच ठिकाणी पाच व्हाल असून प्रत्येक वार्डात व्हाल द्वारे पाणी पुरवठा केला जातो, परंतु यांची परिस्तिथी एवढी बिकट झाली की प्रत्येक व्हाल मधून पाणी पुरवठा होत असताना यातून लाखो लिटर पाण्याची गळती होतांना दिसून येते, पावसाळ्यात यातून गडुळ पाणी पुरवठा होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तरी समबंधीत ग्राम पंचायतिने याकडे लक्ष देऊन ग्रामस्तान दिलासा द्यावा अशी मागणी चर्चेतून  केली जात आहे


.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112


Comments