पाच करोना रुग्ण भीतीने पळाले, जिंतूर रुग्णालयातील प्रकार
पाच करोना रुग्ण भीतीने पळाले, जिंतूर रुग्णालयातील प्रकार
परभणी: जिंतूर शहरातील ग्रामीण रुग्णालयात करोना चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आल्यावर आरोग्य कर्मचाऱ्यांना गुंगारा देऊन ग्रामीण भागातील पाच रुग्ण पळाल्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली.याबाबत सविस्तर माहिती अशी की , शनिवारी सावळी येथील तीन व कवडा (ता. जिंतूर) येथील दोन अशा एकूण पाच नागरिकांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असताना या पाच रुग्णांनी कर्मचाऱ्यांना गुंगारा देऊ पळ काढला. याबाबत आरोग्य विभागाने पोलिसात तक्रार दिली आहे.
.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

Comments
Post a Comment