पिंपळी येथून मोटारसायकल लांबविली

 


पिंपळी येथून मोटारसायकल लांबविली


चिपळूण : तालुक्यातील पिंपळी येथील संस्कृती संकुलमधून अज्ञाताने हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकल लांबवली आहे. यामध्ये संतोष सदाशिव दळवी (मूळ रा. कोकरे) यांचे ८३ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत दळवी यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात खबर दिली असून इमारतीच्या पार्किंगमध्ये लावलेली गाडी अज्ञाताने लांबविल्याने चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.



.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112





टिप्पण्या