टी. जे. मारीन अपघात: कामगाराच्या मृत्यूप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल
टी. जे. मारीन अपघात: कामगाराच्या मृत्यूप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल
रत्नागिरी : शहरानजीकच्या एमआयडीसीतील टी. जे. मरीन कंपनीत ड्रायरमध्ये दाेन कामगार चिरडल्याची घटना गुरुवारी दुपारी ३.३० वाजता घडली हाेती. यामध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला. याप्रकरणी कंपनीतील तिघांविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप सोना सनगरे, विक्रांत विभाकर पवार आणि मोहम्मद उमर अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तीन संशयितांची नावे आहेत. गुरुवारी दुपारी कंपनीमधील मच्छी सुकवण्याचा ड्रायर साफ करीत असताना ड्रायर अचानक सुरू झाला आणि २ कामगार त्यामध्ये चिरडले गेले होते. या अपघातात संतोष विश्राम घवाळी (वय ३७, रा. पानवल) याचा मृत्यू झाला. त्याचा दुसरा सहकारी सुमित अनंत पांचाळ (वय २५, रा. कुवारबाव) हा गंभीर जखमी झाला होता.
.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

Comments
Post a Comment