कोरपावली परिसरात अवकाळीं पावसाचा फटका

https://youtu.be/fvewY5hh6Y0


कोरपावली परिसरात अवकाळीं पावसाचा फटका 


अनेक घरांचे नुकसान  कोरपावली ता यावल फिरोज तडवी  शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अचानकपणे वादळी वारा व पावसाचा तडका बसल्याने  केळी बाग भुईकोट होऊन गावात काही ठिकाणी झाडे कोसली परंतु जीवित हानी सुदैवाने टळली वादळी वारा अतिशय वेगाने असल्याने विद्वयत रोहित्र सुद्धा झुकलयचे दिसून येते तर काही  घरांवरची पत्रे उडून नुकसान झाले वीजपुरवठा करणाऱ्या तारांवर झाडे पडल्याने विद्वयत पुरवठा खंडित खंडित झाला, सुरुवारीच्या पावसामुळे शेतकरी आता रब्बी हंगामाच्या मशागतिकडे वळल्याचे दिसून येते सुरुवातीलाच वादळी वाऱ्याचा फटका ग्रामस्तना बसल्याने नागरिक सम्बर्मित झाल्याचे दिसून येते

......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112

Comments