विहिरीत बुडून बिबट्याचा मृत्यू





विहिरीत बुडून बिबट्याचा मृत्यू


 रत्नागिरी : तालुक्यातील पाली गावठाण सुतारवाडी येथील निलेश आंबेरकर यांच्या घरा शेजारील विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू झाला आहे. हा बिबट्या दोन दिवसांपूर्वी विहिरीत पडला होता. आज तो मृतावस्थेत पाण्यावर तरंगताना आढळला. वन अधिकाऱ्यांनी या ठिकाणी जाऊन या मृतावस्थेतील बिबट्याला बाहेर काढले आहे.



 .......................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112




Comments