जातं (दळण्याचे साधन)-दैनिक फ्रेश न्यूज:साहित्य सहवास
जातं (दळण्याचे साधन)
दगडाचे ते गोलाकार घरात
चक्रावाणी फिरणारे जातं
सासु सुणा नणंद भावजय
ओवी गाती मधुर स्वरात.....(१)
चक्रावाणी फिरणारे जातं
सासु सुणा नणंद भावजय
ओवी गाती मधुर स्वरात.....(१)
जात्यावर दळती गहु तांदूळ
सकाळच्या त्या रम्य पहाट
फुलं पानांच्या सुगंधात
नव्या दिवसाची होई सुरुवात..।(2)
सकाळच्या त्या रम्य पहाट
फुलं पानांच्या सुगंधात
नव्या दिवसाची होई सुरुवात..।(2)
देई तव्यावरची गरम भाकर
माय मातीची पेटवुन चुलं
घेवुन लाकडाची मोळी डोईवर
प्रपंच्याचा भार तीच संभाळं....(३)
माय मातीची पेटवुन चुलं
घेवुन लाकडाची मोळी डोईवर
प्रपंच्याचा भार तीच संभाळं....(३)
जात्याचा तो पडला विसर
काळच सारा गेला बदलुन
ओवी बाई गाणार कशी
गरागरा ते जात फिरवुन..(४)
काळच सारा गेला बदलुन
ओवी बाई गाणार कशी
गरागरा ते जात फिरवुन..(४)
नव्हती कसली पीठात भेसल
होत फार असे चविष्ट
नात्यागोत्यात संगत होती
राहुन घरात एकनिष्ठ...(५)
होत फार असे चविष्ट
नात्यागोत्यात संगत होती
राहुन घरात एकनिष्ठ...(५)
सुरज यशवंत बारस्कर
काताळे ता.गुहागर जि.रत्नागिरी
८६०५९४०६१९
फ्रेश न्यूज वार्षिक कविता प्रिंटेड विशेषांक पोस्टल खरचा सहित : 600/-
फ्रेश न्यूज साहित्य सहवास
फ्रेश न्यूज साहित्य सहवास
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256


Comments
Post a Comment