निवळी येथील शिंदेवाडी व गावडेवाडी नं.२ येथे वणवा पेटला




 निवळी येथील शिंदेवाडी व गावडेवाडी नं.२ येथे वणवा पेटला 


रत्नागिरी  : काल दि. ३१ मार्च रोजी सुमारे दु. १ च्या दरम्यान  निवळी येथील शिंदेवाडी व गावडेवाडी नं.२ येथे वणवा पेटला.४ तासांच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण करण्यात आले.सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही परंतु  मोठ्या प्रमाणात आंबा व काजूच्या  झाडांची हानी झाली आहे . मोठ्या प्रमाणावर गाईगुरांसाठी जमा केलेला चाराही जळून नष्ट झाला आहे.



........................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112


Comments