खानू येथे एका महिन्यात ८५० जणांना लस
खानू येथे एका महिन्यात ८५० जणांना लस
पाली : शासनाने काेराेना प्रतिबंधित लस ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षे वयावरील नागरिकांना देण्याचे आदेश दिले आहेत. पालीजवळील खानू येथील प्राथमिक आराेग्य केंद्र खानूच्या मार्फत आतापर्यंत एक महिन्याच्या कालावधीत पाली विभागातील ८५० जणांना लस देण्यात आली. मात्र, येथील नागरिकांची संख्या पाहता सदरच्या लसीचा पुरवठा प्रशासनाकडून कमी प्रमाणात हाेत आहे. ताे रुग्णालयाला वाढवून द्यावा, अशी मागणी हाेत आहे.
.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

Comments
Post a Comment