आमचं गावं आमचाच भ्रष्टाचार असं कोरपावली गावं
आमचं गावं आमचाच भ्रष्टाचार असं कोरपावली गावं
कोरपावली ता. यावल, फिरोज तडवी. गावाच्या सर्वांगीण विकासाकरिता प्रत्येक ग्राम पंचायती चा लोकसहभाग ग्राम पंचायत विकास आराखडा तयार करण्याचय दृष्टीने आमचं गावं आमचा विकास हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्य सरकारने हाती घेतला आहे, केंद्र व राज्य शासनाच्या वतीने विविध कल्याणकारी योजनांचा निधी ग्राम पंचायतीला दिला जातो, चौदाव्या वित्त आयोगाद्वारे ग्राम पंचायतीस लोकसंख्या व क्षेत्रफळाच्या आधारावर निधी प्राप्त होत असतो, या सर्व पार्श्वभूमीवर ग्राम पंचायत ग्राम सभेतून गावाचा विकास आराखडा मंजूर करून ती मागणी राज्य शासनाच्या कडे केल्यास तर मिळणाऱ्या निधीतून गावाचा कायापालट केला जाऊ शकतो,चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीचाच बट्ट्याबोळ झाल्याने कोरपावली गावाचा विकासच खुंटला कारण येथे आमचं गावं आमचाच भ्रष्टाचार ही योजना राबविल्याने मनो-मिलन करून योजनेचा बट्ट्याबोळ केल्याचे दिसून येते, गावातील हिंदू बांधवांच्या स्मशानभूमी सुशोभीकरण करण्यात आल्याचे दाखवून लाखो रुपयांचा निधी लाटल्याचे चित्र समोर दिसून येते, तेवढा मोठा अपहार झाला कसा, संबंधित ठेकेदार कोण बिले पास करण्यात आशीर्वाद कुणाचा तरी उच्च स्तरावरून या प्रकरणाची सखोल चौकशी होणार का याकडे ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले आहे,
.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112
Comments
Post a Comment