रत्नागिरीतील नामवंत कबड्डीपटू व राष्ट्रीयपंच सुरज पाटील याचे निधन

 



रत्नागिरीतील नामवंत कबड्डीपटू व राष्ट्रीयपंच सुरज पाटील याचे निधन


 रत्नागिरीच्या क्रीडा जगतावर शोककळा 


 रत्नागिरी : शहराजवळील मिरजोळे पाटीलवाडी येथे राहणारा सुरज पाटील वय 37 या तरुणाचे काल रात्री सव्वा नऊच्या सुमारास कोल्हापूर येथे निधन झाले. दोन दिवसांपूर्वी प्रकृती बिघडल्याने व श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्याला उपचारांसाठी कोल्हापूर येथे हलवण्यात आले होते. रत्नागिरीतील एक गुणी कबड्डीपटू, राष्ट्रीय पंच,  शिवसेना शाखाप्रमुख, क्रिकेटपटू, दोस्तीच्या दुनियेतील बेताज बादशहा अशा अनेक उपाधिनी सुरज ची जनमानसात ओळख होती. सुराजच्या निधनाने रत्नागिरीतील क्रीडाप्रेमींमध्ये शोककळा पसरली आहे. 





.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112


 


Comments