कोरपावली जि प च्या मराठी व उर्दू शाळेच्या जागेवर अतिक्रमन सामना






 कोरपावली जि प च्या मराठी व उर्दू शाळेच्या जागेवर अतिक्रमन सामना 




कोरपावलीत जिप च्य मराठी व उर्दू  शाळेच्या जागेवर दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत असल्याने सचिव व  अध्यक्ष वकील मुसा पटेल व जुम्मा नबाब तडवी यांच्या शिणीसी पत्र देण्यात आले आहे, जागेवरील अतिक्रमण  करून गुरे  बांधली जात असून शेण खताचे उकिरडे  असल्याने शाळेच्या आवारात दुर्गंधी होऊन शालेय विद्य्रथ्यंच्या आरोग्यस धोका निर्माण झाला असून यावर योग्यरीत्या लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा   आरिफ पटेल यांनी या जागेवर पक्के बांधकाम करीत असल्याचे लक्षयत आल्याने ग्रामस्थांत तांतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली, संबंधित व्ययक्ती कुणाच्या सांगण्यावरून सांगण्यावरून पक्के बांधकाम करण्यास सुरुवात केली याच्या मागे कुणाचा हात आहे असे तर्क वीतर्क लावले जात आहे, , या जागेचे पूर्वीचे अकरा गुंठे क्षेत्र असून आजवर अतिक्रमण झाल्याने दिसेनासे झाल्याचे चित्र दिसून येते, तरी आज ग्रा प ची मासिक मिठिग मध्ये आरिफ पटेल यांचे बांधकाम थांबविले असून या अतिकर्मीत जागेवर प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यासाठी राखीव जागा करण्यात आल्याचा ठराव पास झाला असून हे अतिक्रमण लवकरात लवकर काढण्यात येणार असल्याचा ठराव सर्वानुमते पस करण्यात आला असल्याचे सरपंच विलास अडकमोल यांनी सांगितले,अतिक्रमण काडण्याचे पत्र संबंधित ग्रा पंचायतीला देण्यात आले असून तर कारवाई करण्यासाठी तहसीलदार साहेब यावल व पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना सदर निवेदन देण्यात येणार आहे,



.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112



Comments