कोरपावलीत 14 वित्त आयोगाच्या निधीचा लाखो रुपयांचा अपहार
कोरपावलीत 14 वित्त आयोगाच्या निधीचा लाखो रुपयांचा अपहार
कोरपावली:-वार्ताहर फिरोज तडवी ,कोरपावली ग्राम पंचायतीत चौदाव्या वित्त आयोगाच्या उपलब्ध झालेल्या निधीतून लाखों रूपयांचा अपहार झाल्याचे वृत्त असून सदर प्रकरणाची सखोलपणे चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे, अधिक वृत्त असे की ,मागील पंचवार्षिक काळाच्या शेवटच्या टप्प्यात चौदाव्या वित्त आयोगाचा निधी तिसऱ्या व चौथ्या टप्प्यातील गावाच्या सर्वांगीण विकास कामासाठी आरखड्यानुसार निधी उपलब्ध झाला असतांना या निधीतून लाखो रुपयांचा अपहार माजी सरपंच सौ.कोळंबे व ग्रामसेवक श्री.प्रवीण सपकाळे यांनी केल्याचे दिसून येते,सदरील निवेदनात तडवी वाड्यातील पेव्हर ब्लॉक ,स्मशानभूमीचे सुशोभीकरण करणे ,जि. प.चा मराठी व उर्दू शाळेत खेळणी साहित्य पुरविणे, अंगणवाडी साहित्य व दुरूस्ती, शेती अंतर्गत रस्ता दुरुस्ती, पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली बोगस कामे दाखविले, गावहाळ दुरुस्ती सार्वजनिक ,शौचालय बांधकाम यांसारखी बोगस कामें करून व शासनाची दिशाभूल करून लाखो रूपयांचा अपहार झाल्याचे चित्र दिसून येते, ग्राम सेवक यांनी शेवटच्या टप्प्यात 29,02,2020 ते 28,08,2020 पर्यंतच्या मिटींग काही कारणांस्तव तहकूब करून पुढे ढकलण्यात आल्याचे सांगून त्यावर उपस्थित सदस्य व काही ग्रामस्थांच्या अर्धवटच सह्या करून त्याचा गैर वापर करत सदस्यांना अंधारात ठेऊन सरपंच व ग्रामसेवक यांनी वरील कामे दाखवून कुणाच्या संगन मताने खोटी बिले पास करून हा अपहार केला यामागे कोणत्या मोठया अधिकाऱ्यांचे संगनमत झाले,तरी वर दिलेल्या माहितीनुसार कामांची सखोल चौकशी केल्यास सत्य परिस्थिती उघड होण्याची शक्यता आहे, सदरील अपहार झाल्याच्या चौकशीचे निवेदन श्री.मुनाफ जुम्मा तडवी यांनी यावल पंचायत समितीत देण्यात आले आहे,तरी संबंधीत प्रकरणाची चौकशी करून दोषींवर ग्रा. प. अधिनियम 39 ( 1 ) प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे) याकडे संपूर्ण ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले आहे,
.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

Comments
Post a Comment