रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना अपडेट्स
रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना अपडेट्स
-रत्नागिरी जिल्ह्यात 24 तासात 562 जणांचा अहवाल निगेटिव्ह
मागील चोवीस तासात 562 जणांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला आहे. आता पर्यंत 82 हजार 251 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
क्लिक करा आणि वाचा:बनावट पॅन कार्डद्वारे मोबाईल खरेदी करणारी टोळी रत्नागिरीत कार्यरत!
-रत्नागिरी जिल्ह्यात 24 तासात 21 रुग्ण कोरोनामुक्त
चोवीस तासात 21 रुग्ण बरे झाले असून आता पर्यंत 9 हजार 525 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात कोरोना रिकव्हरी रेट 94.86 टक्के आहे.
क्लिक करा आणि वाचा:रत्नागिरी-फायरिंगप्रकरणी पोलिसांनी बंदूक केली जप्त
-रत्नागिरी जिल्ह्यात 24 तासात 14 नवे कोरोना पॉझिटीव्ह
जिल्ह्यात मागील 24 तासात 14 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
क्लिक करा आणि वाचा:रत्नागिरीत अनेकांची फेसबुक अकाऊंट हॅक
-रत्नागिरी जिल्ह्यात एकूण रुग्णससंख्या 10,041
आतापर्यंत कोरोनाने जिल्ह्यात 367 बळी घेतले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत 10 हजार 41 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.
क्लिक करा आणि वाचा:रत्नागिरीतील आरे खाडीत मासेमारीसाठी गेलेल्या ५७ वर्षिय प्रौढाचा खाडीच्या पाण्यात बुडून मृत्यू
.........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 9529501121
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 9529501121

Comments
Post a Comment