रोटरीक्लबऑफ_खेड वतीने बसविण्यात आलेल्या कॉन्व्हेक्स मिररचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या हस्ते उदघाटन
रोटरीक्लबऑफ_खेड वतीने बसविण्यात आलेल्या कॉन्व्हेक्स मिररचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या हस्ते उदघाटन
खेड :रोटरीक्लबऑफ ,खेड वतीने शहरातील दापोली नाका( सुर्वे इंजिनीयर ) येथे होत असलेल्या अपघातांची दखल घेऊन काँन्वेक्स मिरर शहरामध्ये सहा ठिकणी बसविण्यात आले.यांचे उदघाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा खेड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष मा.श्री वैभव खेडेकर, यांच्या शुभ हस्ते पार पडले .सदर वेळी उपस्थितीत मनसे चे श्री. विश्वास मुधोळे,अध्यक्ष श्री संदीप नायकवडी,खजिनदार व प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक श्री अदित्य गांधी,श्री. उमेश संसारे, रोटरी मेंबर,श्री सचिन करवा -रोटरी मेंबर, जेष्ठ समाजसेवक श्री सुयोग बेडेकर - समाजसेवक विश्वास सोमण -रोटरी मेंबर, प्रदिप भोसले व ईतर मान्यवर उपस्थित होते.
.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 9529501121

Comments
Post a Comment