सावधान! आगामी दिवसात पारा आणखीन चढणार

  


सावधान! आगामी दिवसात पारा आणखीन चढणार


 रत्नागिरी : दोन दिवसांपासून आकाश निरभ्र झाले असले तरी कोकणात उन्हाचा चटका वाढू लागला आहे. गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत तापमान खाली आले असले तरी उकाड्यात वाढ झाली आहे. पारा चाळीशी गाठून आला असला तरी काही दिवसांत कमाल तापमानाचा पारा आणखी उचल घेण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.



........................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112

टिप्पण्या

news.mangocity.org