जिल्हा परिषदेत सापडले कोरोना पॉझिटिव्ह, पदाधिकारी निवडीवर सावट




  जिल्हा परिषदेत सापडले कोरोना पॉझिटिव्ह, पदाधिकारी निवडीवर सावट


रत्नागिरी : जिल्हा परिषद पदाधिकारी निवड प्रक्रिया २२ मार्चला होणार आहे. मात्र, गुरुवारी दोन कोरोनाचे रुग्ण सापडल्यामुळे या निवडीवर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे. नवे पदाधिकारी निवडून आल्यानंतर त्यांचे समर्थक शुभेच्छांसाठी गर्दी करतात. पदाधिकारीही कार्यालयात हजेरी लावत असतात. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान प्रशासनापुढे राहणार आहे.



........................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121


Comments