आजपासून प्रत्येकाने मास्क लावूनच घराबाहेर पडा अन्यथा…





आजपासून प्रत्येकाने मास्क लावूनच घराबाहेर पडा अन्यथा…


 रत्नागिरी : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असताना देखील अनेकजण शहरात विना मास्क फिरताना दिसून येत आहे. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती असल्याने याची गंभीर दखल जिल्हा प्रशासनाने घेतली असून जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी नगर परिषदेसह पोलिसांनाही दंडवसुली बाबत आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे पोलिस यंत्रणाही सतर्क झाली असून सोमवारपासून विना मास्क फिरणाऱ्याना पाचशे रुपये दंड ठोठावला जाणार आहे.



..........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.........................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.........................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
...........................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121

टिप्पण्या