नांदणी ग्रामपंचायतीमध्ये सरपंच उपसरपंच निवड उत्साहात
शिरोळ/ नांदणी . ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक पार पडल्यानंतर सरपंच आरक्षण नंतर जाहीर केले जाईल .असे राज्य सरकार सांगितले होते त्या प्रमाणे नांदणी ग्रामपंचायत मध्ये अनुसूचित जाती प्रवर्ग आरक्षण असल्याने महाविकास आघाडी ,शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना .या अधिकृत पक्षाकडून पहिली अनुसूचित जाती महिला सरपंच पदाचा मान सौ. संगीता प्रकाश तगारे .यांना मिळाला तर उपसरपंच पदाचा मान डॉ. सागर पाटील यांना मिळाला. या कार्यक्रमात गावातील सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच अनेक नागरिक व शासकीय अधिकारी उपस्थित होते .
...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com
Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा
9529501121

Comments
Post a Comment