*शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरूंना मशाल ज्योतिने अभिवादन : बाल स्केटिंगपट्टूचा सहभाग*

(छाया - तय्यब अली)
 

 कोल्हापूर (प्रतिनिधी) राजश्री शाहू स्केटिंग क्लब व बापूजी साळुंखे स्केटिंग क्लबच्यावतीने राजगुरू तरुण मंडळाच्या सहकार्याने 

शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या बलिदान दिनानिमित्त मशाल ज्योतीचे आयोजन करणेत आले होते.

ज्योतीची सुरवात ऐतिहासिक बिंदू चौकातून माझी उपमहापौर दिगंबर फराटके, नामदेव आवटे यांच्या हस्ते करण्यात आली. 
 शहरातील प्रमुख मार्गानी फिरून ही ज्योत जुना बुधवार पेठेतील राजगुरू तरुण मंडळासमोर आणखी त्याठिकाणी तिन्हींही देशभक्तांना 
अभिवादन करणेत आले. स्केटिंग करणाऱ्या बालचमुंना प्रमाणपत्र देण्यात आली.
रॅलीचे संयोजन जिल्हा सचिव प्रा.महेश कदम, राजकिशोर गायकवाड, भास्कर कदम, धनश्री कदम, यांनी केले .
 रॅलीमध्ये 3 ते 16 वयाची मुले -मुली सहभागी झाले हॊते.



...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
600+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते
24x7 
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com

Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी    पत्रकार होण्यासाठी  कॉल करा 

9529501121

Attachments area

Comments