सकाळच्या बातम्या...
सकाळच्या बातम्या
🔸मॅट्टेओ पेलीकोन मानांकन कुस्ती स्पर्धा : बजरंग पुनियाची कमाल, सुवर्णपदकासह जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी; भारताने कमावली 7 पदके
🔸महाराष्ट्राचा अर्थसंकल्प: शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंतचे कर्ज शून्य व्याज दरात; महिला दिनी महिलांसाठी राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजना, विद्यार्थिनींना बस मोफत
🔸‘जेईई मेन्स’मध्ये 6 विद्यार्थी अव्वल; पहिली परीक्षा राष्ट्रीय परीक्षा कक्षाने 24 ते 26 फेब्रुवारीदरम्यान घेतली होती, या परीक्षेचा निकाल अवघ्या 10 दिवसांत जाहीर
🔸भारतात 1,84,555 कोरोनाग्रस्त रुग्ण तर 1,08,97,486 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 1,57,966 रुग्णांचा मृत्यू
🔸सांगली: करगणीमध्ये अग्नितांडव शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीमध्ये सात दुकाने जळून खाक, दीड ते दोन कोटींचे नुकसान
🔸मुंबई: 'गंगुबाई काठियावाडी' चित्रपटाला आमदार अमिन पटेल यांचा आक्षेप; चित्रपटात कामाठीपुरा परिसराचं चुकीचं चित्रण केल्याचा आरोप
🔸राज्यात दारुच्या किमती वाढणार: मद्यावरील मूल्यवर्धित करामध्ये 5% वाढ, अजित पवारांची घोषणा
.........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 9529501121

Comments
Post a Comment