खेड तालुका व खेड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने खेड नगरपरिषद दवाखाना (केव्हीड केअर सेंटर) व उपजिल्हा रुग्णालय कळबंणी येथे पि.पी.ई.किट्स वाटप
रत्नागिरी:-खेड तालुका व खेड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी आमदार संजय कदम यांच्या माध्यमातून ग्रामिण रुग्णालयास २ मार्च २०२१ रोजी पीपीई किट व अन्य सामुग्रीचे वाटप करण्यात आले. खेड नगरपरिषद दवाखाना ( केव्हीड केअर सेंटर ) व उपजिल्हा रुग्णालय कळबंणी येथे वैद्यकीय अधिकारी आणि येथील कर्मचारी यांना पीपीई किट,मास्क,ग्लोज आधी साहित्य वाटप करण्यात आले. जिल्यात सध्या कोरोना संसर्ग वाढू लागला आहे.त्या मुळे रुग्णांशी आरोग्य कर्मचारी आणि वैधकीय अधिकारी यांचा थेट संपर्क होतो. त्या मुळे कर्मचारी आणि वैधकीय अधिकारी यांची सुरक्षा महत्वाची आहे,यासाठी या किटचे वाटप करण्यात आले.
क्लिक करा आणि वाचा: जे माझा पराभव करतील अशी वकती जन्माला आली नाही.....हीच ती वेळ...आता लढायला शिका
यावेळी दापोलीचे माजी आमदार संजय कदम,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते व काळकाई भरणे देवस्थान अध्यक्ष राजा बैकर, शहराध्यक्ष सतिश उर्फ पप्पू चिकणे, युवक तालुकाध्यक्ष अँड श्री.अश्विन भोसले, खेड युवती शहराध्यक्ष अँड सौ.पुजा तलाठी,सौ.सुवर्णा तेली,सौ पाथरे,खेड नगरपरिषदेचे नगरसेवक तोसीफ खोत, नगरसेवक राजु संसारे, इम्तीयाज खोत, मनोज कदम, भरणे ग्रामपंचायत सदस्य संतोष गोवळकर, भरणे ग्रामपंचायत प्रविण जाधव, कळबंणी उपजिल्हा रुग्णालय डॉक्टर,खेड नगरपरिषदेचे केव्हीड केअर सेंटरचे डॉ.विक्रांत पाटील, डॉ.अखिल, डॉ.वैष्णवी, डॉ.आदिती, डॉ.अपर्णा, अस्मिता सिस्टर, प्रचिती सिस्टर, हर्षदा सिस्टर,पूजा सिस्टर,अस्विनी सिस्टर,रोहन ,सागर,धीरज वॉर्ड बॉय, युवक शहराध्यक्ष कु.अदनान रुमाने, कु.तोहिद काणेकर कार्यकर्ते ग्रामस्थ पदाधिकारी हजर होते.
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.........................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.........................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
...........................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 9529501121


Comments
Post a Comment