रत्नागिरीतील उद्योजकाकडे खंडणी मागणाऱ्या दोघांना अडीच वर्षांची कैद




 रत्नागिरीतील उद्योजकाकडे खंडणी मागणाऱ्या दोघांना अडीच वर्षांची कैद



 रत्नागिरी : रत्नागिरीतील प्रसिद्ध उद्योजक दीपक पांडुरंग गद्रे यांच्याकडे २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणातील दोघांना न्यायालयाने बुधवारी अडीच वर्षांची साध्या कैदेची शिक्षा सुनावली. या आरोपींवर संपूर्ण महाराष्ट्रात ५५ वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. निशांत ऊर्फ सनी प्रवीण परमार (वय ३१) आणि नरसिंग दशरथ कारभारी (३०, दोन्ही रा. दहिसर मुंबई) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरोधात दीपक पांडुरंग गद्रे (रा. पॉवर हाऊससमोर नाचणे, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिसांकडे तक्रार दिली होती.


........................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121

Comments