मा. जितेंद्र शिंदे (मामा) यांचे सर्वपक्षीय संघटने कडून भव्य सत्कार

(छाया - तय्यब अली)

कोल्हापूर : मा. जितेंद्र शिंदे (मामा) यांचे सर्वपक्षीय संघटने कडून भव्य सत्कार राजाराम पुरी येथे करण्यात आला जितेंद्र शिंदे हे एक रिक्षा चालक आहे ते गेले 20 ते 22 वर्षापासून कोल्हापूर शहरामध्ये रिक्षाचालक आहेत ते कोरोना काळामध्ये कोल्हापूरची महायोद्धा म्हंटले तर वावगे ठरणार नाही.

त्यांनी कोरोना काळामध्ये गरजू अपंग दिव्यांग आणि गरोदर महिलांना रुग्णालय पर्यंत पोचविण्यात करता व तिथून घरांमध्ये पोचवण्यासाठी ते मोफत सेवा आज आखिर करत आहेत त्यांच्या तीन चाकी रिक्षाला त्यांनी फलक बोर्ड केले आहेत अपंग निराधार व गरोदर महिलांसाठी मोफत सेवा आज बघायला गेलं तर पेट्रोल  आज शंभरच्या घरात असतानासुद्धा अशा विचारवंत लोकांचा समाजात समावेश आहे खरोखरच कोल्हापूर करिता हा एक आदर निर्माण करणारी व्यक्ती आहे अशा या सामाजिक कळकळीच्या कार्यकर्त्याला आज दिनांक.१५/०३/२०२१ रोजी त्यांचा भव्य दिव्य असा सत्कार सोहळा सर्व पक्ष संघटना यांच्या माध्यमातून राजारामपुरी येथे पार पडला.

     यावेळी उपस्थित आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे मा. गणेशन थमुथन राज्य संपर्कप्रमुख ,मा. गणेश देवकुळे राज्य सचिव, अर्जुन बुचडे कोल्हापूर शहराध्यक्ष, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष धनाजी सकटे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, रणजीत औंदकर , सामाजिक कार्यकर्ते प्रशांत अवघडे, फेरीवाले संघटनेचे कोल्हापूर शहर अध्यक्ष तानाजी मोरे, सचिन कवाळे, रणजीत बुचडे, अनिकेत वाघमारे, भरत माने. अनिकेत बुचडे, राहुल सोनटक्के, बापू पवार, निखिल बुचडे, रवी बुचडे, करण माने. व छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान चे सर्व सदस्य व पदाधिकारी इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. 




...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते
24x7 
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com

Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी    पत्रकार होण्यासाठी  कॉल करा 

9529501121

 


Comments