रत्नागिरी शहरासाठी 8 कोटीच्या घनकचरा प्रकल्पाला मंजुरी




 रत्नागिरी शहरासाठी 8 कोटीच्या घनकचरा प्रकल्पाला मंजुरी


 रत्नागिरी : रत्नागिरी शहराचा पुढील काही वर्षांचा विचार करून कचर्‍याचा प्रश्‍न गंभीर बनण्याची शक्यता आहे. त्या पार्श्‍वभूमीवर नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत अत्याधुनिक घनकचरा प्रकल्प व्हावा यासाठी 8 कोटी 8 लाख 28 हजार रुपयांच्या सुधारीत आराखड्याला सर्वसाधारण सभेत मंजूरी देण्यात आली आहे. 



........................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112


Comments