जिल्ह्यात 46 नव्या पॉझिटीव्ह रुग्णांची भर




 जिल्ह्यात 46 नव्या पॉझिटीव्ह रुग्णांची भर



 रत्नागिरी : रविवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 46 नवे रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह सापडले आहेत. पैकी 21 जण आरटीपीसीआर चाचणी केलेले तर 25 रुग्ण अँटीजेन टेस्ट केलेले आहेत. नव्याने सापडलेल्या 46 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 14, खेड 1, चिपळूण 18, मंडणगड 2, राजापूर 6, लांजा 1 आणि संगमेश्वर तालुक्यात 4 रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात कोरोना संक्रमित होण्याचे प्रमाण 9.93% आहे.



........................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112

Comments