जिल्ह्यात 24 तासात 46 कोरोना बाधित रुग्ण




 जिल्ह्यात 24 तासात 46 कोरोना बाधित रुग्ण 



रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना दिवसेंदिवस वाढू लागला आहे. मागील 24 तासात जिल्ह्यात 46 नवे रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह सापडले आहेत. 46 पैकी 21 जण आरटीपीसीआर चाचणी केलेले तर 25 रुग्ण अँटीजेन टेस्ट केलेले आहेत. शनिवारी जिल्ह्यात 116 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते तर रविवारी 46 रुग्ण सापडले असून दोन दिवसात एकूण 162 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा वाढता आकडा चिंताजनक असून शनिवारी जिल्ह्यात 116 नव्या रुग्णांची भर पडली होती. तर रविवारी 46 नवे रुग्ण सापडले. यामुळे आता जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 10,779 वर जाऊन पोहचली आहे. शनिवारी आलेल्या अहवालात 21 रुग्ण आरटीपीसीआर चाचणीत तर 25 रुग्ण अ‍ॅन्टीजेन चाचणीत पॉझिटिव्ह सापडले आहेत.




........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112

टिप्पण्या

news.mangocity.org