SB चषक २०२१ टूर्नामेंट फायनलमध्ये JKF संघाचा दणदणीत विजय
SB चषक २०२१ टूर्नामेंट फायनलमध्ये JKF संघाचा दणदणीत विजय
मिरज:मिरज येथे SB ग्रुप तर्फे SB चषक २०२१ डे-नाईट टुर्नामेंट भरविण्यात आली होती. काल रात्री अंतिम फेरीत प्रवेश केलेले, JKF फुटबॉल क्लब VS मंगळवार पेठ फुटबॉल क्लब या दोघांमध्ये अंतिम सामना रंगतदार झाला. आणि या दोन संघामध्ये शाही ईदगाह मैदान, मिरज येथे पार पडलेल्या 7 sides फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये जे.के.फुटबॉल क्लब मिरज या संघाने दणदणीत विजय मिळवून अंतिम सामना जिंकला . यावेळी जे.के.फुटबॉल क्लब मिरजच्या सर्व खेळाडू, प्रशिक्षक, मेनेजर व फुटबॉल चाहते यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आयोजकांच्या वतीने करण्यात आले.
.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
...............................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................

Comments
Post a Comment