सोशल मीडियावर ‘या’ फोटोमुळे लोकांना फुटला घाम!, असा फोटो तुम्ही काढलात का ?
गेल्या काही दिवसांत इंटरनेटच्या अतिवापरामुळे ऑनलाईन क्षेत्रात मोठी प्रगती झाली आहे. तसं पाहिला गेलं तर ऑनलाईनच्या माध्यमातून आपण काहीही करू शकतो. आधुनिकतेमुळे आता सर्व अशक्य गोष्टी शक्य झाल्या आहेत. पण याचा अनेकजण गैरवापर करताना दिसतात. सोशल मीडियावर यासंबंधी अनेक बातम्याही व्हायरल होत असतात. असाच एक प्रकार समोर आला आहे.
तुम्ही पाहताय हा फोटोदेखील सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहून अनेकांना घाम फुटला तर काही नेटकऱ्यांनी फोटोवर कमेंट्स करून टिंगल उडवली आहे. खरंतर, हा फोटो पाहून लोक गोंधळात पडले आहेत की हा फोटो खरा आहे की खोटा? कारण, ज्यापद्धतीने या जोडप्याने फोटोशूट केलं आहे ते अगदी धोकादायक आहे. त्यामुळे अनेक नेटकरी यावर चिडलेही आहेत
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
...............................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
अजितदादांना प्रसंगी बारामतीत जाऊन प्रत्युत्तर देऊ
http://www.freshnewz.in/2021/02/blog-post.html

Comments
Post a Comment