खेड शहरात पथनाट्यतुन कोरोना लसीकरण बाबत जनजागृती!
खेड शहरात पथनाट्यतुन कोरोना लसीकरण बाबत जनजागृती
क्लिक करा आणि पाहा:जे माझा पराभव करतील अशी वकती जन्माला आली नाही.....हीच ती वेळ...आता लढायला शिका
खेड:शहरात कोरोना लसीकरणा बाबत जनजागृती ची मोहीम केंद्र सरकार कडून राबवली जात आहे. या साठी एका गाडीमध्ये गाण्याच्या माध्यमातून लोकांना कोरोना लस घ्या असे सूचित करण्यात येत आहेत निरनिराळ्या गाण्याच्या चालीवर कोरोना लसी बाबत प्रचार करण्यात येत आहे. प्रत्येक चौक व नाक्यातून ही गाडी फिरत आहे लोकांनी मास्क वापरा , शोशल डिस्टन ठेवा अशा सूचना देण्यात येत आहे .या मोहिमेला भाजप शहर अध्यक्ष अनिकेत कानडे, भाजप युवा चे रोहन राठोड , यांनी शुभेच्छा दिल्या तर नगरपालिका कर्मचारी श्री उपावले हे विशेष परिषम घेत आहे
क्लिक करा आणि वाचा:ही कविता नसून औषध आहे, डिप्रेशन मधून बाहेर पडण्यासाठी!
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 9529501121

Comments
Post a Comment