कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा..!
कोल्हापूरचा रजत इंटरनॅशनल टॅक्ससेशेषन स्पर्धेत भारतात पहिला कोल्हापूर:-रजत हे मूळचे कोल्हापुरातील उचगाव, ता.करवीर येथील असून सध्या व्यवसायाच्या निमित्ताने त्याचे कुटुंब राजारामपुरी, कोल्हापूर भागात वास्तव्यास आहे. CA.असणारे रजत संभाजी पोवार हे इंटरनॅशनल टॅक्ससेशन स्पर्धा परीक्षेत भारतात पहिले आले आहेत. भारतात पहिल्या येणाऱ्या रजत पोवार यांनी कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. संपूर्ण कोल्हापूर मधून त्यांचे अभिनंदन होत आहे.
.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
...............................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा